Sir Richard Fransic Burton

रिचर्ड बर्टन एक अवलीया … अज्ञाताच्या सतत शोधात असलेला माणूस, कुतूहलाच्या मागे धावणारा फकीर. या अवलियाच्या साहसी मोहीमांमुळे ज्ञानाची माहितीची अनेकानेक दालने आपल्या समोर खुली झाली आणि या अवलियाची ही साहसे या मोहीमा आपल्यापुढे घेऊन येतोय आपला मित्र संजय भावे

कादंबरी ‘पर्व’

महाभारत … एक संपूर्ण महाकाव्य. असे म्हणतात कि जगातले कोणतेही महाकाव्य घ्या , गोष्ट घ्या, नाटक घ्या … तिचे  बीजाचे ,कथानकाचे प्रतिबिंब महाभारतात निश्चित सापडेल. या महाकाव्याचा अत्यंत वेगळ्या व वास्तविक दृष्टीकोनातून अभ्यास केला डॉ भैरप्पा यांनी. त्यांचे मूर्त स्वरूप म्हणजे त्यांची कादंबरी पर्व. या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे उमाताई विरुपाक्ष कुलकर्णी यांनी. या[…]

Good Friday – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सीस दिब्रिटो … सर्व जाती, पंथ, धर्म यांना सामावून घेणाऱ्या भारत वर्षाचा एक खरा वारसदार. जगाला प्रेमयोगाचा संदेश देण्याऱ्या प्रभू येशु ची वचने नि विचार सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर हा प्रेमयोग साक्षात जगलेल्या व्यक्तीशीच बोलावे लागेल. हो ना ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

“काही महामानवांना फोटो मध्ये ठेवणेच सोपे” हे असले आपले सोयीस्कर शहाणपण. या महामानवांना खऱ्या अर्थाने समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न कधी आपण करतो का?  त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची हिम्मत आहे का आपली ? डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची शिकवण समजावून घेऊ यात सौ उषाताई कडून आणि थोडे आत डोकावून पाहू यात

दिवाळी

दिवाळी दिवाळीचे विविध प्रांतातील रंग दिवाळी कथा दिवाळी आणि आर्य रांगोळी दिवाळीचा फराळ अभ्यंगस्नान वसुबारस धनत्रयोदिशी नरकचथुर्दशी लक्ष्मिपूजन बलीप्रतिपदा भाऊबीज