बालगोपाळांसाठी English पुस्तके

“खरे तर पुस्तकांचे आपल्या पिढीवर मोठे संस्कार आहेत. त्या मानाने ही पिढी कमनशिबीच. शिका लेको इंग्रजी शाळेत शिका … मग मराठीची बोंब. तुम्ही काय वाचणार ? आणि काय कळणार तुम्हाला वाचनातली गम्मत ?”   ह्या असल्या comments आपण खूप करतो नाही? पण खरे तर त्यांनी इंग्रजी मध्ये काय वाचावे हे आपल्याला सांगता येत नाही हि[…]

सिनेराग

अनेक उत्तम भारतीय चित्रपट संगीत गीते ही अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत. शास्त्रीय संगीताचा आवाकाच इतका मोठा आहे कि माझ्या सारखा सर्व सामान्य रसिक या संगीताला जर बिचकुनच असतो. पण मग हि सुद्धा खंत सतत असते कि या अज्ञानामुळे आपण काही विशेष अनुभूतीला गमावत तर नाही ना ? चला मीना आणि सोमनाथशी गप्पा मारूयात[…]

Good Friday – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सीस दिब्रिटो … सर्व जाती, पंथ, धर्म यांना सामावून घेणाऱ्या भारत वर्षाचा एक खरा वारसदार. जगाला प्रेमयोगाचा संदेश देण्याऱ्या प्रभू येशु ची वचने नि विचार सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर हा प्रेमयोग साक्षात जगलेल्या व्यक्तीशीच बोलावे लागेल. हो ना ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

“काही महामानवांना फोटो मध्ये ठेवणेच सोपे” हे असले आपले सोयीस्कर शहाणपण. या महामानवांना खऱ्या अर्थाने समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न कधी आपण करतो का?  त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची हिम्मत आहे का आपली ? डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची शिकवण समजावून घेऊ यात सौ उषाताई कडून आणि थोडे आत डोकावून पाहू यात