गालिब … बाजीचा ए अत्फाल

गालिबची एक अफलातून रचना जिथे तो साक्षात परमेश्वराशी संवाद करतोय. ही सृष्टी केवळ माया आहे या अर्थाची हि रचना त्याला अचानक वेद-व्यासांच्या महाभारतातील संदेशा पर्यंत घेऊन जाते. गालिब हा ‘मुश्किल पसंद’ शायर इतक्या सोप्या शब्दात आपल्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल एम के चे अनेकानेक आभार      

गालिब … हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले

गालिबच्या रचनांचा अभ्यास करताना कुठे शायर थांबतो आणि कुठे बुद्ध पुढे निघून जातो या एका interesting मुद्द्यावर एम के बोलतोय. त्याचबरोबर आदम च्या स्वर्गातील फेकल्या जाण्याच्या कथेचा एक रूपक म्हणून गालिब किती सुरेख वापर करतो … ऐकू यात    

गालिब … दिल ए नादा तुझे हुवा क्या है

गालिबच्या ने अनेक ‘बहर’ मध्ये रचना केल्या. आज गप्पा मारू यात एका प्रसिद्ध छोट्या बहर च्या रचनेविषयी ‘दिल ए नादा तुझे हुवा क्या है’    

गालिब …हर एक बात पे कहते हो तुम के तू क्या है

गालिब हा गझल च्या इतिहासातला एक Milestone आहे. गालिबच्या आधी आणि गालिबच्या नंतर असा उल्लेख करावा इतका मोठा. गालिबने उर्दू व पर्शियन या दोन्ही भाषांमध्ये रचना केल्या. त्याच्या अनेक रचनांच्या मागे खास इतिहास आहे. गालिबच्या प्रतिभेची उंची समजावून घ्यायला आपली उंची थोडी वाढवावी लागते. एम के बरोबरच्या या गप्पा ऐकून गालिबच्या उंचीचा कदाचीत आपल्याला थोडा[…]

गजल …. इतिहास …पर्शियन भक्ती संगीत ते चित्रपट संगीत

पर्शियन भक्ती संगीतातून उगम पावलेली ही काव्यशैली इराण, अफगाण या प्रांतातून वाहत येऊन उर्दु भाषेचे रूप घेऊन कशी फुलली … ऐकायचय  ? मीर तकी मीर, गालीब  पासून इक्बाल, गुलजार पर्यंत अनेक सर्वोत्तम शायरांनी गजलेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद केला. हा संवाद सूर-तालात बांधून बेगम अख्तर, मेहेदी हसन साहाब, गुलाम अली पासून जगजीतसिंग पर्यंत गजल गायकांनी आपल्या[…]

गजल …. एक अदभूत काव्यवृत्त

गजल …. एक अदभूत काव्यवृत्त. हा काव्य प्रकार आपल्याला आवडतो खरा पण कळतो का ? चला एम के बरोबर या काव्याचा इतिहास, त्याचे व्याकरण  समजावून घेऊ यात. गझल हा काव्यप्रकार जरी खूप साधा सोपा ओघवता वाटला तरी गझलचे एक स्वतःचे व्याकरण व नियम आहेत. जीवना विषयीच्या भावना , त्या विषयीचे तत्वज्ञान अत्यंत चपखल शब्दात मांडणे ही[…]

Irish संगीत – All time classic love songs

प्रेमाला व्यक्त होण्यासाठी भाषेची गरज नसते हे मान्यच पण जर ते व्यक्त करायचेच असेल तर ते ह्या गाण्यांइतके Pure व्यक्त करता येईल का ? ही सारी सर्वोत्तम प्रेमगीते ऐका म्हणजे मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात येईल    

Irish संगीत – Slice of Life songs

संगीत तुम्हाला एका वेगळ्या आणि अदभुत जगात घेऊन जाते. आजची Irish गाणी एका क्षणात तुम्हाला Europe मधील एका खेड्यात घेऊन जाणार आहेत. आणि मजा म्हणजे ही गाणी संपली तरी त्यांचा hangover इतका अफाट आहे की तुम्ही कितीतरी वेळ युरोपमधील खेड्यात फिरत रहाल, तिथले लोकजीवन – तिथले रंग तुम्हाला दिसतील … आणि ह्या सुंदर जगातून परत[…]

Irish संगीत – एक अनोखा खजिना

Irish संगीताचा हा एक अनोखा खजिना घेऊन येतो आहे एम के. आपल्या सर्वांच्या आयुष्यात संगीताचे एक नवे दालन या निम्मिताने खुले होत आहे . या भागात एम के बोलतोय भारत आणि irish या दोन देशामधील संस्कृती व इतिहास यातील साम्याविषयी, आणि या दोन्ही गोष्टींचा प्रभाव या दोन्ही देशांच्या संगीतावर कसा पडला आहे या खासीयतेविषयी. मजा[…]