संकेत पुराणिक…स्वप्नधुन …पाहता मेघ एकाच्या

संकेत पुराणिक आपल्याला सांगतोय त्याने बांधलेल्या स्वप्नधुन या album मधील गाण्यांविषयी. पाहता मेघ एकाच्या डोळ्यात दाटले पाणी , गायक हृषीकेश रानडे – प्राजक्ता ,  कवी महेश आफळे  

संकेत पुराणिक…स्वप्नधुन…कोरल्या कशाला

संकेत पुराणिक आपल्याला सांगतोय त्याने बांधलेल्या स्वप्नधुन या album मधील गाण्यांविषयी. कोरल्या कशाला माझिया ललाटा , गायक जसराज जोशी , कवी महेश आफळे    

संकेत पुराणिक…स्वप्नधुन…ए कळी तू लाजुनी

संकेत पुराणिक आपल्याला सांगतोय त्याने बांधलेल्या स्वप्नधुन या album मधील गाण्यांविषयी. ए कळी तू लाजुनी झाली कशी फुलपाखरी , गायक केतकी माटेगावकर , कवी महेश आफळे  

संकेत पुराणिक…स्वप्नधुन…किती दूर दूर छाया

संकेत पुराणिक आपल्याला सांगतोय त्याने बांधलेल्या स्वप्नधुन या album मधील गाण्यांविषयी. किती दूर दूर छाया … गायक जसराज जोशी , कवी महेश आफळे  

सर विवेक परांजपे … चिंगारी कोई भडके

किशोरदा , लता दीदी , आशाताई पासून RD, बप्पीदा पर्यंत अनेक उत्तोमोत्तम कलाकारांना Live साथ देणारा एक गिफ्टेड Music Arranger. त्यांच्याशी गप्पा म्हणजे गाणे ऐकण्याचा कान तयार करायचा एक रियाझ. चला तुमच्याच माहितीच्या गाण्यातील काही अनवट जागा समजावून घेऊ या. माझी खात्री आहे तुमचे तुमच्याच आवडत्या गाण्यांचे आणि कलाकारांचे Appreciation आणखी वाढेल  

डॉ अमित करकरे … चिन्मया सकल हृदया

व्यवसायाने होमिओपाथ डॉक्टर असलेला डॉ अमित जेव्हा त्याच्या व्यवसायातील संगीताच्या महत्वाविषयी बोलतो तेव्हा ते संभाषण उद्बोधक असते. आज अमित बोलतोय ब्रम्हानंदी टाळी लावणाऱ्या एका अदभूत गाण्याविषयी  

जितेंद्र भुरुक… तुम बिन जाऊ कहा

एक सच्चा किशोर चाहता आणि त्याहूनही सच्चा माणूस. आपल्याशी बोलतोय त्याच्या संगीत प्रवास विषयी, किशोरदा विषयी आणि कलाकारातल्या माणसा विषयी  

संजय भावे… ये कहा आ गये हम

अभिजात संगीत हि एक जादू आहे. कधीतरी काही निमित्ताने अचानक तुम्ही या संगीताच्या अफाट रूपापुढे येउन उभे ठाकता आणि मग सुरु होतो एक भारावलेला मंत्रमुग्ध प्रवास.    

राजस सराफ…गुरु चरण आम्हाला

नाट्यसंगीत हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे आपण म्हणतो खरे. पण हे संगीत खरेच आपल्या समाजात किती रुजलेले आहे  याची आपल्याला पुसटशी देखील कल्पना नसते. अकोल्या पासून आणखी काही दूर असलेल्या एका गावात व्यवसायाने सोनार असलेल्या नि मनाने खऱ्या अर्थाने रसिक असलेल्या एका सच्च्या कलाकाराविषयी, त्यांच्या ध्यास विषयी बोलतोय त्यांचा नातू राजस.

पार्थ उमराणी… गमोवाला चरखा

अनेक संगीत स्पर्धा गाजवणारा, जिंकणारा का आवाज. गाण्यामध्ये त्याला काय भावते, काय विशेष वाटते ह्या विषयी तो बोलतोय आणि उदाहरणा दाखल गप्पा मारतोय एका खास सुफी गाण्याविषयी.