चित्रगीतमाला १९५७ – मदर इंडिया

मदर इंडिया हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ५ चित्रपटा पैकी एक आहे. या चित्रपटातील बिरजू च्या भूमिकेसाठी आधी चक्क एका हॉलीवूड स्टारचा विचार झाला होता व त्याच्या  बरोबर  कामालाही सुरुवात झाली होती. दिलीपकुमार यांना हि भूमिका करायची होती. भारता तर्फे हा चित्रपट ऑस्करला गेला व याचे ऑस्कर केवळ एका मताने हुकले. जाणून घेऊ यात[…]

चित्रगीतमाला १९५७ – नया दौर

१९५७ चा नया दौर हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट. दिलीप कुमार यांची उत्तम अदाकारी, वैजयान्तिमाला यांचा सहजसुंदर वावर, व्यवसायाची गणिते सांभाळून सामाजिक प्रश्नाला हात घालणारे बी आर चोप्रा यांचे दिग्दर्शन आणि ओ पी नय्यर याचे सदाबहार संगीत यांच्या जोरावर ह्या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारुड केले. योग असा की इतक्या यशस्वी चित्रपट असूनही ओ पी यांचा[…]

चित्रगीतमाला १९५६ – यादी आमची

१९५६ च्या आमच्या चित्रगीतमाला क्रमवारीत आम्ही १६ गाण्यांना स्थान दिले आहे. यात तब्बल १० गाणी शंकर जयकिशन यांची आहेत. चोरी चोरी आणि बैजू बावरा ह्या चित्रपटांचे सांगीतिक महत्व वादातीत आहे. शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी पहिले फिल्मफेअर चोरीचोरी या चित्रपटासाठी मिळाले. ऐकू यात २०१६ मधील १९५६ च्या चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेवरून बांधलेली आमची क्रमवारी  […]

चित्रगीतमाला १९५६ : बिनाका क्रमवारी

१९५६ च्या बिनाका क्रमवारीत सर्वाधिक गाणी होती मदन मोहन व ओ पी नय्यर यांची. या क्रमवारीत लता दीदींची ६, रफिसाहेबांची ४ तर किशोर, मन्नाडे व गीता दत्त यांची प्रत्येकी ३ गाणी होती. तलत मेहेमूद यांचे एकही गाणे या यादीत झळकले नाही. ऐकू या बिनाका १९५६ ची हि झलक Madan mohan and O P Nayyar topped[…]

चित्रगीतमाला १९५६ – चोरी चोरी

चोरी चोरी हा १९५६ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. ह्या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सिहांचा वाटा आहे. हा चित्रपट १९३४ च्या एका इंग्लिश चित्रपटाहून प्रेरित होता. राजकपूर  यांचा गाणारा आवाज मुकेश यांच्या ऐवजी या चित्रपटात मन्नाडे यांना संधी देण्यात आली. ह्या संधीचे मन्नादा यांनी सोने केले. या आणि अश्याच रंजक कथा व गाण्यासाठी ऐका हा भाग Chori[…]

चित्रगीतमाला १९५६ कॅप्सूल – न्यू दिल्ली, परिवार , फंटूश व इतर

काही चित्रपट, गाणी ही अनवट असतात , अवीट गोडीच्या ह्या गाण्यांचा उल्लेख नेहमी होत नसला तरी रसिकांच्या मनात विशेष जागा असते. अश्याच काही खासम खास गाण्यांचा आस्वाद घेऊ या १९५६ चित्रगीतमाला कॅप्सूल मध्ये Some movies, some songs are special and rare. These exceptional numbers are not discussed often, but true music lovers hold a special place[…]

चित्रगीतमाला १९५६ – बसंत बहार आणि सी आई डी

साक्षात भारतरत्न पंडित भीमसेनजी बरोबर गाणे गायचं या गोष्टीचे मन्नाडे यांनाही मोठी भीती होती आणि त्यामुळेच ते चक्क हि संधी टाळत होते. हे शंकर जयकिशन यांचे अजरामर गीत आहे बसंत बहार या चित्रपटातील. याच वर्षी सी आई डी या चित्रपटातून एक नवी नायिका गुरुदत्त यांनी लोकांपुढे आणली, हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात  ह्या नायिकेचे एक विशेष स्थान[…]

चित्रगीतमाला १९५६ – जागते रहो

राज कपूर प्रोडक्शन चा एक आर्थिक विचार बाजूला ठेऊन केलेला अर्थपूर्ण चित्रपट. ह्या चित्रपटासाठी आरके च्या नेहमीच्या टीम ऐवजी काही नवीन कलाकारांनी काम केले. संगीतकार सलिल चौधरी,  गीतकार प्रेम धवन या निम्मित्ताने आरके स्टुडीओ मध्ये आले.  ‘एक दिन रात्रे’ यामूळ बांगला नाटका वर आधारित  या चित्रपटातील गाण्यांच्या जागा अतिशय कल्पकतेने निर्माता दिग्दर्शक जोडीने निवडल्या. हा[…]

चित्रगीतमाला १९५५ – क्रमवारी आमची

श्री ४२० हा एक सर्वार्थाने सुंदर असा सांगीतिक चित्रपट. यातील सर्व गाणी आपण आजही गुणगुणतो. आम्ही आमच्या यादीत या चित्रपटाला योग्य स्थान द्यायचा प्रयत्न केला आहे. ऐका आणि सांगा आमच्या क्रमाशी तुम्ही सहमात आहात का ? Shree 420 is a all time classic musical. Even today we sing and remember most of the songs from[…]

बिनाका गीतमाला १९५५ – गाण्याची क्रमवारी बिनाकाची

१९५४ च्या चित्रपट संगीताची लोकप्रियता इतकी अफाट होती हि १९५४ च्या ८ गाण्यांनी १९५५ च्या वार्षिक सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत स्थान मिळवले. हेमंतकुमार यांची ४ गाणी तर  नौशाद यांची ३ गाणी या यादीत होती. लतादीदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची ५ गाणी या यादीत आहेत तर दुसरीकडे त्या आधीच्या वर्षातले लोकप्रिय गायक तलत मेहेमूद यांचे एकही[…]