चित्रगीतमाला १९५७ – मदर इंडिया

मदर इंडिया हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ५ चित्रपटा पैकी एक आहे. या चित्रपटातील बिरजू च्या भूमिकेसाठी आधी चक्क एका हॉलीवूड स्टारचा विचार झाला होता व त्याच्या  बरोबर  कामालाही सुरुवात झाली होती. दिलीपकुमार यांना हि भूमिका करायची होती. भारता तर्फे हा चित्रपट ऑस्करला गेला व याचे ऑस्कर केवळ एका मताने हुकले. जाणून घेऊ यात या ऐतीहासिक चित्रपटाविषयी आजच्या भागात.

Mother India is one of the most successful top 5 movies in Hindi Cinema. A hollywood star was offered lead role of Birju initially. Dilipkumar was also interested in playing this character. This movie was indias nominations for Oscar and unfortunately the movie missed Oscar just by one vote.  Lets know more about this historic movie …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *