चित्रगीतमाला १९५६ – चोरी चोरी

चोरी चोरी हा १९५६ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. ह्या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सिहांचा वाटा आहे. हा चित्रपट १९३४ च्या एका इंग्लिश चित्रपटाहून प्रेरित होता. राजकपूर  यांचा गाणारा आवाज मुकेश यांच्या ऐवजी या चित्रपटात मन्नाडे यांना संधी देण्यात आली. ह्या संधीचे मन्नादा यांनी सोने केले. या आणि अश्याच रंजक कथा व गाण्यासाठी ऐका हा भाग

Chori Chori was the most successful movie of 1956. Music has a lions share in the success of this movie. This movie was adopted from an 1934 english movie ‘It happened one night’.  Mannadey got an opportunity to give playback to Raj Kapoor instead of his singing voice Mukesh. Mannadeys contribution in the success of this film is special. To listen to such more interesting facts , stories and  songs… enjoy this  audio treasure.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *