चित्रगीतमाला १९५६ – बसंत बहार आणि सी आई डी

साक्षात भारतरत्न पंडित भीमसेनजी बरोबर गाणे गायचं या गोष्टीचे मन्नाडे यांनाही मोठी भीती होती आणि त्यामुळेच ते चक्क हि संधी टाळत होते. हे शंकर जयकिशन यांचे अजरामर गीत आहे बसंत बहार या चित्रपटातील. याच वर्षी सी आई डी या चित्रपटातून एक नवी नायिका गुरुदत्त यांनी लोकांपुढे आणली, हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात  ह्या नायिकेचे एक विशेष स्थान आहे … वहिदा रहेमान. गम्मत म्हणजे ह्या नायिकेच्या पहिल्याच चित्रपटात तिने भूमिका केली ते एका खलनयिकेची.

Mannadey got a life time opportunity to sing a song with Bharat-ratna pandit Bhimsen Joshi. But he was too tensed with the thought of singing with this giant singer that he kept pushing the recording date. This famous Shankar Jaikishan composition is for the movie Basant Bahar. Gurudatt introduced a new charming heroin in a CID. This leading lady deserves a special place in the history of Hindi cinema. Waheeda Rahemaan. Interestingly in her very first movie she played a vamp.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *