बिनाका गीतमाला १९५५ – गाण्याची क्रमवारी बिनाकाची

१९५४ च्या चित्रपट संगीताची लोकप्रियता इतकी अफाट होती हि १९५४ च्या ८ गाण्यांनी १९५५ च्या वार्षिक सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत स्थान मिळवले. हेमंतकुमार यांची ४ गाणी तर  नौशाद यांची ३ गाणी या यादीत होती. लतादीदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची ५ गाणी या यादीत आहेत तर दुसरीकडे त्या आधीच्या वर्षातले लोकप्रिय गायक तलत मेहेमूद यांचे एकही गाणे या यादीत नाही हा विचित्र योगायोग. ऐकूयात या यादीतल्या गाण्यांविषयी…

Music from 1954 movies was so very popular that 8 out 16 songs from the 1955 Top binaka list were from 1954 movies. Hemantkumar was a leading Music director with 4 songs in the list followed by Naushad with 3. Lata’s popularity was increasing day by day , her 5 songs appeared in the top 16 list. Surprisingly 1952-53-54s top rated singer Talat didnt had even a single song in 1955 Binaka list. Let hear more about these songs and their story..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *