चित्रगीतमाला १९५३ – पतिता , फुटपाथ आणि इतर चित्रपट

तुम्हाला माहित आहे …. लता दिदींनी त्यांच्या कारकिर्दीत दोन नायिकांना आवाज दिला … नसीम बानो आणि सायरा बानो. नसीम बानो हि सायरा बानो यांची आई आहे. १९५३ च्या तीन बत्ती चार रास्ता ह्या चित्रपटासाठी शांताराम बापूंनी एक गाणे रेकॉर्ड व चित्रित केले ज्या गाण्यात ७ कडवी ७ भाषेत आहेत. ७ संगीतकार , ७ गायक आणि ६ कलाकार … एक मोठा प्रयोग. या आणि अश्या रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका

Do you know Lata sang for two leading ladies Nassem Bano and Saira Bano in her career. Nassem Bano is Saira Banos mother 🙂 Do you know V Shantaram did the first multi lingual song experiment in his 1953 movie Teen Batti Char Rasta wherein he used 7 Languages, 7 Lyricist, 7 Music directors, and 7 Singers.  To enjoy this audio treasure please listen to our latest episode …

 

 

 

 

 

7 thoughts on “चित्रगीतमाला १९५३ – पतिता , फुटपाथ आणि इतर चित्रपट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *