Expressions रेडीओ

विसावलेली संध्याकाळ, रेंगाळलेल्या आठ्वणी. वाफ़ाळत्या कॉफ़ीचा मग, अन रेडिओवरची गाणी.

Global सूर-ताल

संगीताला नसते भाषा, असतो फक्त अनुभव. जगाच्या कानाकोप-यातलं हे सप्तसूरांचं वैभव

विराजच्या खजिन्यातुन

जुनी गाणी, जुन्या आठवणी, मंतरलेल्या स्वरात. विराजच्या खजिन्यातुन, थेट तुमच्या घरात.

काव्य-नाट्यानुभव

कवितेमधलं नाट्य, अन नाटकामधला आशय. कधी सहज सोपे शब्द, कधी गुढगर्भ विषय.

रु-ब-रु

माहितीच्या भांडाराचा, उघडलेला कप्पा. भारावलेल्या मुलाखती अन मनमोकळ्या गप्पा.

बोलके Literature

आम्ही शब्द पालखीचे भोई. ऋण ते साहित्याचे, वाहू आमच्या डोई.

Mic, Stage आणि मी

VoisActor in Me… माझा अभिवाचन प्रवास!

About मी

I am an actor first and I am obsessed with this 'साज' called Voice.

Early in my theater training, I had a privilege to get trained under Theater Guru Pandit Satyadev Dubeyji on Voice. Later I got guidance from NSD gurus like Prasad Wanarase and Anniruddha Khutwad on various projects. I am fortunate to be connected with theater for more than 30 years. I am blessed to be in the company of blessed ones. These gifted creative minds opens many doors to knowledge base and helps me get better. I love to explore and experiment. My technology background enables me to support the creative product with technical solutions. On a professional front, I have done number of voice over assignments for shows, advertisements, documentaries & presentations. I have also done few audio books in Marathi. I enjoy working in Hindi and English too. I hope you will find this audio treasure called 'VoisAct' worth exploring. Njoy listening !

CELEBRITY कट्टा

माझ्या या 'मैत्रां'बरोबरच्या गप्पा ह्या माझ्यासाठी एक Life School sessions असतात. मला खात्री आहे तुम्हालाही या सर्वांमध्ये तुमचा मैत्र सापडेल.
Uploaded image

फादर फ्रान्सीस दिब्रिटो

एक जिवंत प्रेमस्त्रोत
सर्व जाती, पंथ, धर्म यांना सामावून घेणाऱ्या भारत वर्षाचा एक खरा वारसदार. जगाला प्रेमयोगाचा संदेश देण्याऱ्या प्रभू येशु ची वचने नि विचार सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर हा प्रेमयोग साक्षात जगलेल्या व्यक्तीशीच बोलावे लागेल. हो ना ?
Uploaded image

डॉ अनिल अवचट

अवलिया चैतन्य
बाबाशी गप्पा म्हणजे Energize व्हायचे एक Tonic. बाबाच्या पुस्तकांचे वाचन म्हणजे अगाध आणि अफाट विषयांचे आपल्या पर्यंत येणारे सोपे, रंजक विवेचन.
Uploaded image

विराज

हिंदी चित्रपटांचा Encyclopedia
विराज पाध्ये हा एक चालता बोलता हिंदी चित्रपटांचा Encyclopedia आहे. त्याचा ध्यास अफाट आहे. तो आपल्याशी बोलतोय त्याच्या छंदाविषयी, त्याच्या आवडत्या गाण्याविषयी.
Uploaded image

धुंद रवी

Performing शब्दयोगी
शब्द याचे मित्र आहेत. भाव याचा आत्मा आहे. Performance याचे Skill आहे. शब्द-भाव-Performance जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय जादू होते हे अनुभवायचे असेल तर एकदा धुंद रवीशी गप्पा झाल्याच पाहिजेत.
Uploaded image

एम के

संपूर्ण Authority
एम के एक संपूर्ण authority आहे. गजल पासून Irish music पर्यंत आणि Corporate ethics पासून बुद्धापर्यंत …… सखोल अभ्यास, व्यासंग, वक्तृत्व याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे एम के.
Uploaded image

संजय

अफाट व्यासंग
संजय म्हणजे व्यासंग … अफाट व्यासंग. साहित्य यात्रेचा एक अथक यात्रिक. एक संपूर्ण रसिक. संजय बरोबरच्या गप्पा तुमच्या आयुष्यात अनेक नवी दालने उघडतात. मग आहात तयार साहित्यविश्वाच्या सफारीला?
Uploaded image

संकेत

अफलातून प्रतिभा
संकेत … प्रतिभावंत कलाकाराची निर्मिती तुम्हाला चक्रावून टाकते. इतक्या तरुण संगीतकाराच्या रचना, त्यामागाचा अभ्यास, विचार, शब्दांची समज … सारेच अजब सारेच अफलातून !

नवीन BLOGS

Get in touch

Thoughts, Ideas, Suggestions, Corrections ... are welcomed. Help me get better !